जीव गुंतताना …माझे पहिले काव्यपुष्प…

जीव गुंतताना...

“ जीव गुंतताना… आयुष्यातल्या त्या दुर्मिळ क्षणांना गुंफते ज्यातुन आपण सारेच जातो. कधी त्यात गुंतत जातो कधी स्वत:ला व्यस्त करुन गुंता सोडवतो…

जीव गुंतताना …माझे पहिले काव्यपुष्प…

मित्रांनो… वेळोवेळी माझ्या कवितांना तुम्ही पसंतीची पावती दिली आहे… तुम्ही दिलेल्या या आत्म विश्वासामुळेच मी ही काव्यपुष्पांजली निर्मिली आहे… मला अतिशय आनंद होतो आहे तुम्हा सर्वांसमक्ष हा काव्यसंग्रह प्रदर्शित करताना… तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे…

“ जीव गुंतताना… आयुष्यातल्या त्या दुर्मिळ क्षणांना गुंफते ज्यातुन आपण सारेच जातो. कधी त्यात गुंतत जातो कधी स्वत:ला व्यस्त करुन गुंता सोडवतो… 
पण… गुंता सुटतो का असा??  ...

महाविद्यालयातील प्रेमाबद्दलची अल्लड स्वप्नं… प्रेम मिळाल्यानंतरचा अवखळ, सागरालाही थिटा पाडणारा आनंद… अन् विरहानंतर आभाळाला भिडणारा आक्रंद मग पुन्हा तेच प्रेम मिळवण्याचा जीवापाड केलेला यत्न… सार्‍या प्रेमाचा अर्थ उलगडत जातो तोही जीव गुंततानाच…”

पुढील संकतस्थळावर जाऊन आपण या काव्याचा आस्वाद घेऊ शकता…

 आणि आपले मौल्यवान अभिप्राय देण्यास विसरु नका… धन्यवाद..!

Download जीव गुंतताना...


#काव्यमेय #जीवगुंतताना #मराठी #मराठीकविता #अमेयदेसाई #प्रेमकविता #marathipoems #kavyamey #lovepoems #amazon #kindle #kindleedition #jeevguntataanaa #ameydesaipoems

 


टिप्पण्या