आयुष्य...
आयुष्य...
फाटक्या कपड्यातल्या आईच्या कडेवर बसलेल्या
![]() |
| PC: Pinterest |
एका शेंबड्या मुलाच हास्य....
जमिनीवर पडलेल्या फुललाही
भगवंताच्या चरणी गेल्याचं सौख्य....
आयुष्य...
मातीवर अक्षरे गिरवून
शिकण्याचा केलेला यत्न...
अन्..चेहऱ्यावर मुखवटा चढवून
आयुष्यावर केलेलं भाष्य...
हेच असत आयुष्य...
..काव्यमेय...
शब्द एका आत्म्याचा...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा